पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा दिनांक 12 जुलै पासून 22 जुलै पर्यन्तचा महाराष्ट्र हवामान अंदाज (Weather Report) पाहण्यासाठी व तुमच्या जिल्ह्याचा आजचे हवामान महाराष्ट्र live आणि उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.
पंजाब डख पाटील आपल्या हवामान अंदाजमध्ये सांगतात की दिनांक 12 जुलै 2021 ते 22 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत पाणीच पाणी होणार.
उत्तर महाराष्ट्रात 13 ते 17 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत धो-धो सर्वदूर पाउस पडणार. (पंजाब डख हवामान अंदाज)
मी पून्हा येणार? । आजचे हवामान महाराष्ट्र live
18 ते 22 जुलै राज्यात मुसळधार पाउस पडणार.
पंजाब डख हवामान अंदाज
राज्यात 11 जुलै पासून 12,13,14,15,16,17 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 18 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल . हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी.
या भागात पाऊस पडेल
या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.
हे पण वाचा :
- पुढील 4 दिवस या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा 🌦️ 29 एप्रिल ते 2 मे हवामान अंदाज | Monsoon 2025
- Weather Update: महाराष्ट्रात पाऊस कधी व कुठे होणार? जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज!
- आजचे हवामान दि.२३ एप्रिल २०२४ : राज्यात वाढला तापमानाचा पारा, पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा
- राज्यात सूर्य तापला, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, पहा आजचे हवामान कसे असेल | Havaman Andaj Today
- यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडेल? मान्सूनसाठीचा पहिला अंदाज जाहीर
नाव | पंजाब डख पाटील |
---|---|
विभाग | पंजाब डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 12 जुलै 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
आनंदाची बातमी – 18 ते 22 दरम्याण राज्यात धो-धो पाउस होणार.
नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.
नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
तर शेतकरी मित्रांनो होता Punjab Dakh यांनी दिलेला 12 ते 22 तारखेपर्यंत दहा दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी चा Havaman Andaj.
यामध्ये जर तुम्हाला अजून तुमच्या कोणत्या जिल्ह्यासाठी हवामान अंदाज हवा असेल तर आम्हाला कमेंट मध्ये अवश्य सांगा त्याचबरोबर ही जर तुम्हाला पंजाब डख हवामान अंदाज माहिती महत्त्वपूर्ण वाटले असेल, तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून याचा त्यांना सुद्धा फायदा होईल.
तर भेटू या अशाच एका नवीन माहितीपूर्ण पोस्ट सोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या वेबसाईटवर सुद्धा नोटिफिकेशन ओन करून ठेवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी हवामानाचा अंदाज मिळेल तुमच्या मोबाईलवर धन्यवाद
1 नंबर हवामान अंदाज आहे सर
नंदुरबार जिल्ह्यात चांगला पाऊस आहे का सर
अहमदनगर जिल्यात दिनांक १४/०७/21 चा आंदाज सांगा