नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार. तर आजपासून या जिल्ह्यात होणार पावसाला सुरुवात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.
28 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहील, तसेच 29 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे आपल्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तरी या पावसाचा जवळ जवळ दहा दिवस मुक्काम आहे. तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरणात एक आणि दोन सप्टेंबर रोजी मुंबईत अतिवृष्टी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
तर आजपासून सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा
माहिती स्रोत | हवामान अभ्यासक पंजाब डख |
पत्ता | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 29 ऑगस्ट 2021 |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
हे पण वाचा:
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.