Gulab Cyclon: बंगालच्या उपसागरात गुलाब चक्रीवादळ, धोका वाढला पावसाचा जोर पुन्हा वाढणार

Gulab Cyclon Update: नमस्कार आता नवीन संकट, लवकरच येणार गुलाब चक्रीवादळ तर पावसाचा मुक्काम वाढला. हवामान विभागाची ताजी माहिती पाहूया आज याविषयी सविस्तर बातमी

गुलाब चक्रीवादळ नवीन अपडेट

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी आणखीन तीव्र होईल तसेच आगामी बारा तासात त्याचे चक्रीवादळ रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

तर पुढील चोवीस तासात ते ओडीसा च्या किनाऱ्यावर धडकणार असून, व त्याचा परिणाम म्हणून राज्यात पुढील चार ते पाच दिवस ठीक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र लवकर होईल व परिणामी रविवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात होईल.

तरी मुंबई, कोकण तसेच विदर्भ-मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात

नावभारतीय हवामान विभाग महाराष्ट्र राज्य यांचा अंदाज
विभागप्रादेशिक हवामान केंद्र मुंबई
पत्ताIMD Mumbai व IMD New Delhi
दिनांक2५ सप्टेंबर 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021

हे पण वाचा:

मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख यांचे अपडेट व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top