आजचे हवामान अंदाज महाराष्ट्र live : या तारखेपासून मान्सून सक्रिय तर विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस
भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्यासाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहेत. हवामान विभागाने जुलै महिन्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस सामान्य राहील असा अंदाज वर्तवला आहे.
आजचे हवामान 2021
हवामान विभागाच्या माहितीनुसार आठ जुलैपासून बंगालच्या उपसागरातील येणारे वारे सक्रिय होतील. त्यामुळे देशातील मान्सून आज दिल्यानंतर सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नमस्कार बंगालच्या उपसागरातील वारे या तारखेपासून सक्रिय होणार, तर या तारखेला मान्सून जोर पकडणार. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.
उद्याचा हवामान अंदाज
तर सात ते आठ जुलैपासून पावसाचे प्रमाण वाढणार असून 12 जुलैपासून विदर्भ व मराठवाड्यात जोरदार पाऊस होते असा अंदाज स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे.
हवामान विभागाचे महानिर्देशक मृत्युंजय महापात्रा यांनी, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कमी पाऊस होईल मात्र दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
उद्या पाऊस पडेल का ?
होय. हवामान विभागाच्या माहितीनुसार काही भागात हलका ते माध्यम पाऊस येण्याचा अंदाज आहे.
आजचे हवामान कसे आहे ?
आज प्रामुख्याने बहुतांश भागात वातावरण कोरडे राहण्याचा अंदाज असून, काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस येऊ शकतो.
आजचे हवामान काय आहे ते सांगा काय करावे ?
आज हलका पाऊस असेल. कृपया पुरेसा पाऊस आल्यावरच पेरणीची कामे हातात घ्यावी.
हे पण वाचा
गुगल आज पाऊस पडेल का ?
याबद्दल लेटेस्ट अपडेट साठी इथे क्लिक करा.
सोमवारी पाऊस पडेल का ?
होय. सोमवारी महाराष्ट्राच्या काही बनहगत, प्रामुख्याने विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
परवा पाऊस पडेल का ?
काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तुमचा जिल्हा पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील व्हिडिओ पहा.
हे पण वाचा –
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
मित्रांनो, या पोस्ट मध्ये एवढंच. तुम्हाला अजून कुठला अंदाज पाहिजे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व युट्युब चॅनल आम्ही कास्तकार सबस्क्राईब नक्की करा. तसेच हि महत्वाची माहिती इतर शेतकऱ्यांना शेयर करून, त्यांना सुद्धा मदत करा. धन्यवाद.