Maharashtra weather alerts | शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपला स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे काही ठिकाणी मुसळधार तर कुठे रिमझिम अशा पावसाचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सुद्धा गेल्या चार दिवसांपासून चांगलाच पाऊस सुरू आहे आणि यामुळे काही ठिकाणी तर अजूनही सूर्यदर्शन झालेलं नाही.
शेतकरी बांधवांनो राज्यात उशिराने आलेला मान्सून आता स्थिर झालेला आहे आणि राज्यातील अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावलेले आहे. मान्सूनच्या पोषक वातावरणामुळे शेतकऱ्यांना आणि शेतीच्या कामांना वेगाला असून पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये अजूनही पावसाची संततदार मात्र सुरू आहे.
IMD hawamaan Andaaz today
आधी बिप्या चक्रीवादळ आणि मान्सूनला रोखून धरले आणि मान्सूनची वाटचाल ही संत केली पण वादळ शांत झाल्या झाल्यास मानसूने चांगलाच वेग पकडला तर पुणे हवामान विभागाने पावसा संदर्भात महत्त्वाचे अपडेट दिलेला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस मान्सून कसा असणार? उद्या पाऊस कुठे पडणार याबद्दल हवामान विभागाने सविस्तर माहिती दिली.
पुढील पाच दिवसांचा आयएमडी चा हवामान अंदाज
तर राज्यात पुढील चार ते पाच दिवस पावसाचा प्रभाव हा चांगला असणार आहे आणि काही भागांमध्ये मुसळधार तर काही ठिकाणांमध्ये काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता राज्यातील काही ठिकाणी येलो आला तर काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.
विदर्भ मराठवाडा या विभागांमध्ये चांगला पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हा आयएमडीने वर्तवलेला आहे.
हवामान अभ्यासक के एस होसाळीकर यांचे ट्वीट
30 जून 2023 आजचे हवामान अंदाज
30 जुलै 2023 चा हवामान अंदाज पाहता, राज्यामध्ये प्रामुख्याने कोकण विभाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज व येलो अलर्ट दिसून येत आहे. त्यामध्ये कोकण विभागातील सर्व जिल्हे तर विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेला आहे.
तर कोकण विभागातील पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि खानदेश मधील नाशिक या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आलेला आहे. याव्यतिरिक्त सातारा, कोल्हापूर, आणि नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांमध्ये सुद्धा यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.
वरील जिल्हे वगळता इतरत्र कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे तर या उर्वरित जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तुरोडक ठिकाणी रिमझिम पाऊस होऊ शकतो.
1 जुलै 2023 नवीन हवामान अंदाज
आता पाहूयात 1 जुलै 2023 चा सविस्तर हवामान अंदाज. राज्यात एक जुलै रोजी विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये येल्लो लट जरी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच या कोकण आणि विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
तर खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू राहील मात्र मुसळधार पावसाची शक्यता एक जुलैला वर्तवण्यात आलेली नाही आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांमध्ये देण्यात आलेला आहे तू ओळख ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो.
2 जुलै 2023 आजचा हवामान अंदाज
जाणून घेऊया दि. 2 जुलै 2023 चा हवामान अंदाज. तर दोन तारखेला कोकणातील पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे विभागातील पुणे व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये जारी करण्यात आलेला आहे व्यतिरिक्त कोकणातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड या जिल्ह्यांमध्ये हलक्यामध्ये स्वरूपाचा पाऊस राहू शकतो.
हे पण वाचा
तर विदर्भातील कुठल्याही जिल्ह्यात कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही आहे त्याचबरोबर खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा अलर्ट देण्यात आलेला नाही आहे.
3 जुलै 2023 आजचा हवामान अंदाज
जाणून घेऊया दिनांक 3 जुलै 2023 चा सविस्तर हवामान अंदाज. काय तर मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे आणि पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मात्र देण्यात आलेला आहे.
याव्यतिरिक्त राज्यातील इतरत्र सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही त्यामुळे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि मराठवाडा या सर्व भागांमध्ये पावसाची संततदार जरी सुरू असले तरी कुठेही मुसळधार पावसाचा इशारा हा आयएमडीने वर्तवलेला नाही आहे.
4 जुलै 2023 आजचा हवामान अंदाज
पाहूयात दिनांक 4 जुलै 2023 चा ताजा हवामान अंदाज. 4 जुलैला रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आलात हवामान विभागाने जारी केलेला आहे.
याव्यतिरिक्त पुणे ठाणे रायगड या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे परंतु मुंबई शहर मुंबई उपनगर पालघर या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही अलर्ट ना फोन विदर्भातील सर्व जिल्हे त्याचबरोबर खानदेश मधील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये कुठलाही अलर्ट हवामान विभागातर्फे जारी करण्यात आलेला नाही आहे
Maharashtra rain alert today
यंदा राज्यात मान्सून 25 जून रोजी दाखल झाला आणि दरवर्षी सात ते आठ जून रोजी दाखल होणारा मान्सून हा यंदा मात्र उशिरा मिळाला आता गेल्या चार ते पाच दिवसांपासून पावसाची संपतदार सुरू आहे आणि यामुळे भाजीपाला निघत नाही तसेच मार्केटमध्ये आवक कमी आणि मागणी जास्त झाल्यामुळे मात्र भाजीपाल्याचे दर हे आसमानाला भिडले आहेत. कधी शेतकऱ्यांवर रस्त्यावर फेका लागणारा टोमॅटो आता मात्र चांगलाच महाग झाला असून किरकोळ विक्री दर अनेक ठिकाणी 120 रुपये किलोवर गेलेला आहे.
Maharashtra weather update today
जर आपण महाराष्ट्रातील धरण साठ्यांचा आढावा घेतला तर पश्चिम विदर्भातील मोठ्या प्रकल्पांमध्ये 36 टक्के जलसाठा आहे आणि त्यामुळे पश्चिम विदर्भातील धरणांना दमदार पावसाचे अजूनही प्रतीक्षा आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा पाणी प्रकल्पाने मृतसाठ्याची पातळी गाठली आहे.
Monday weather update
तर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावतीच्या प्रवर्ता धरणामध्ये 43% जलसाठा हा शिल्लक आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत पाणी प्रकल्पातील जलसाठ्यामध्ये मोठी घट आपल्याला पाहायला मिळत आहे.
शेतकरी मित्रांनो हा होता पुढील पाच दिवसांसाठी चा हवामान अंदाज तुम्हाला हा अंदाज कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आवश्यक शेअर करा त्याचबरोबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद.