राज्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी हजेरी लावलेला मान्सून आज अखेर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दाखल झाला आहे.
आज व येत्या 48 तासात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, खान्देश तसेच कोकण विभागात मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे.
अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता ज्यात पुढील 4 दिवसांचा अंदाज दिला आहे.
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज
त्याचप्रमाणे आज दिवसभरात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे, हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.
शेतकरी मित्रांनो, अश्याच नवनवीन अपडेट्स साठी ही माहिती शेयर नक्की करा व नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका.
हे पण वाचा
आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
हे पण वाचा :
- आजचे हवामान अपडेट: महाराष्ट्रात तापमानाचा कहर! 37 अंशांच्या पार, नागरिक त्रस्त
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
धन्यवाद.