मान्सून ची कर्नाटक किनारपट्टीपर्यंत मजल – हवामान विभागाची माहिती

नमस्कार, हवामान अंदाज मध्ये तुमचे स्वागत.

मान्सून बद्दल एक महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी ही भारतीय हवामान विभागाने दिलेली आहे तर नेमकी काय बातमी आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

तीन दिवसापासून केरळमध्ये खोळंबलेल्या मान्सून दरमजल करत आज कर्नाटकच्या किनारपट्टीवर येऊन धडकला आहे असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

शेतकरी मित्रांनो निसर्ग चक्रीवादळाने त्याचा प्रभाव आता महाराष्ट्रातून हळू कमी होईल आणि वादळ पूर्णपणे शमल्यावर हवामानाची परिस्थिती कशा प्रकारचे यावरच कर्नाटक मधून मान्सूनची पुढील होणारी वाटचाल हे अवलंबून असणार आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी पावसाने उघडीप सुद्धा बघायला मिळणार आहेत.

नेमकी कुठे कुठे आपल्याला पाच तारखेला उघडीप राहील याबद्दल जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ अवश्य

शेतकरी बंधुनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.

दररोज हवामान अंदाज विषयक बातम्या मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या हवामान अंदाज डॉट इन या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि नोटिफिकेशन सुद्धा ऑन करायला विसरू नका.

शेतकरी मित्रांनो एक नम्र विनंती आता तुम्ही ही माहिती तुमच्या व्हाट्सअप वर सुद्धा शेअर करू शकता.

त्यासाठी तुम्हाला दिसणाऱ्या व्हाट्सअप च्या किंवा फेसबुकच्या चिन्हावर क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा

धन्यवाद 

1 thought on “मान्सून ची कर्नाटक किनारपट्टीपर्यंत मजल – हवामान विभागाची माहिती”

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top