पंजाब डख- 15 जुलै पासून 22 जुलै दरम्याण वरुण राजा दररोज भाग बदलत दमदार पावसाची बँटीग करणार!
पिकांमध्ये साचलेले पाणी शेतकर्यांनी काढूण देण्याची तयारी करावी .
? माहितीस्तव – राज्यात 15 जुलै पासून 16,17,17,18,19,20,21,22 जुलै 2021 ला काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 21 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे .
हे पण वाचा –
पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Weather Report Maharashtra | आजचे हवामान
या पावसावर सर्व शेतकऱ्यांची राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल . हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी .
हे पण वाचा –
11 ते 17 जुलै हवामान अंदाज : रामचंद्र साबळे यांचा ७ दिवसांचा hawaman andaz
मुंबई, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार , जळगाव , बुलढाणा, औरंगाबाद ,जालना, परभणी, वाशिम, नादेंड यवतमाळ लातूर बिड, जालना ,उस्मानाबाद , अ .नगर सोलापूर, सातारा ,सांगली, कोल्हापूर ,दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.
? वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .
? शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.
अजून पहा –
- Maharashtra Weather : पुणेसह राज्यातील ‘या’ 16 जिल्ह्यांना येलो अलर्ट! जाणून घ्या आज कुठे पाऊस पडणार
- Panjabrao Dakh सांगतायत राज्यामध्ये आता मुसळधार पाऊस केव्हा आणि कोणत्या जिल्ह्यात होणार? पहा पंजाब डख हवामान अंदाज
- Monsoon Rain Forecast: राज्यात काही ठिकाणी मुसळधार, तर विदर्भात सोमवारपासून पावसाला विश्रांती मिळण्याची शक्यता
- Monsoon Update: कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस जोर धरणार; मराठवाड्यात हलक्या सरीची शक्यता
- Monsoon Breaking News: राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, पाहा आजपासून पुढील ४ दिवसांचा हवामान अंदाज
नाव | पंजाब डख पाटील |
---|---|
विभाग | पंजाब डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 16 जुलै 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |