नमस्कार फक्त या भागात कमी दाबाचा प्रभाव, तर राज्यातील फक्त या ठिकाणी पावसाची शक्यता! हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर भारतात सक्रिय असून, त्याचा प्रभाव फक्त राज्यातील उत्तर सीमेवर असेल म्हणून मध्य प्रदेश सीमावर्ती भागात व उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील थोड्याफार प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागात वातावरण कोरडे व पावसाचा जोर कमी झाला असला, तरी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी अर्धा तास पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
तर 20 तारखे पासून पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार होणार असून, राज्यात पावसाला सुरुवात होईल यामुळे शेतकऱ्यांनी शेतीचे कामे करून घ्यावी कारण काही दिवसातच पुन्हा पाऊस सक्रिय होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा
नाव | पंजाब डख पाटील |
---|---|
विभाग | पंजाब डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 17 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज हवामान अंदाजासाठी आपल्या वेबसाइटच्या नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सुद्धा टाईप करायला व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरु नका धन्यवाद.