आजचे हवामान : राज्यात 6 ते 14 जुलै दरम्यान धो-धो पाऊस । पंजाब डख हवामान अंदाज

हवामान : शेतकरी मित्रांनो नमस्कार. आजच्या पोस्ट मध्ये आपण आजचे हवामान व उद्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी पोस्ट पूर्ण वाचा. Hawamaan Andaz Today

6 ते 14 जुलै मध्ये धो-धो पाऊस राहणार

हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या आजचे हवामान अंदाज 2021 live अपडेट मध्ये 1 जुलै पासून 5 जुलै पर्यतं हवामान कोरडे राहील. पण स्थानिक वातावरण तयार होउन कोरडे हवामान सांगीतले तर तुरळक भागात दुपारनंतर अर्धा तासाचा पाउस होईल असे सांगितले.

हे पण वाचा – पंजाब डख आजचे हवामान – 16 जुलै ते 22 जुलै दरम्याण वरुण राजा दमदार पावसाची बँटीग करणार!

त्याचबरोबर पुढील प्रमाणे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्तक रहावे- वडे,नदी, नाले, वाहतील . छोटी छोटी तळे भरतील, असा पाउस येइल.

आजचे हवामान 2021 । havaman andaj live 2021

राज्यात 6 जुलै पासून सर्वदूर पाउस असेल. कुठे मुसळधार, तर कुठे वाहूनी, तर कुठे अतिवृष्टी, तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस या नऊ दिवसामध्ये दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर राहीलेली पेरणी होउल शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी . –पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) 

  1. पूर्व विदर्भ
  2. मराठवाडा
  3. पश्चिम विदर्भ
  4. दक्षिण महाराष्ट्र
  5. पश्चिम महाराष्ट्र
  6. उत्तर महाराष्ट्र
  7. कोकन किनार पट्टी

या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल व राहीलेली पेरणी होइल.

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

हे पण वाचा –

माहिती स्रोतहवामान अभ्यासक पंजाब डख पाटील
पत्तामु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा )
दिनांक३ जुलै २०२१
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१
Yavatmal hawamaan Andaaz

तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या पोस्ट मध्ये आपण पहिला हवामान अभ्यासक पंजाबराव डंख याचा hawaman andaz व जाणून घेतले आजचे हवामान कसे आहे याबद्दल माहिती. तर हि महत्वाची माहिती आपल्यापर्यंत सीमित न ठेवता कृपया खालील बटणवर क्लिक करून इतरांना सुद्धा शेयर करा. धन्यवाद.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top