शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊया दिनांक 18 ऑक्टोबर साठी चा हवामान अंदाज. तर दिनांक 18 ऑक्टोबरला राज्यात फक्त आपल्याला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार याचा अंदाज आहे इतर ठिकाणी मात्र हलक्या मध्यम पाऊस आहे याबद्दलच सविस्तरपणे जिल्हानिहाय अंदाज हा पुढील प्रमाणे.
अनुक्रमणिका
Toggle18 ऑक्टोबर हवामान अंदाज विदर्भ
विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे
तर अकोला वाशिम आणि बुलढाणा या तीन जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे.
18 ऑक्टोबर हवामान अंदाज मराठवाडा
मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद परभणी हिंगोली आणि नांदेड या सर्व भागात पावसाची विश्रांती राहील तर हिंगोली वर नांदेडच्या काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी मात्र येऊ शकतात.
18 ऑक्टोबर हवामान अंदाज कोकण
कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई शहर आणि मुंबई उपनगर इत्यादी परिसरामध्ये 1 ते 5 मिलिमीटर पर्यंतच्या हलक्या पावसाचा अंदाज आहे.
18 ऑक्टोबर हवामान अंदाज खान्देश
दिनांक 18 ऑक्टोबरला राज्यामध्ये मराठवाड्यासह खानदेश मध्ये सुद्धा संपूर्णतः उघड पाहायला मिळू शकते तुरळक ठिकाणी मात्र हलक्या सरी आपल्याला बघायला मिळतील तर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चारही जिल्ह्यांमध्ये सूर्यदर्शन राहण्याची शक्यता आहे.
18 ऑक्टोबर हवामान अंदाज पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्राचा अंदाज पाहता 18 तारखेला मराठवाडा आणि खानदेश सह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे विश्रांती राहील तुरळक ठिकाणी एक ते पाच मिलिमीटर पर्यंतच्या पावसाचा अंदाज आहे.
15 ऑक्टोबर चा हवामान अंदाज पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
हे पण वाचा
??३० सेकंदात लिंक येईल त्यावर क्लिक करा??
??१६ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??
??१७ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??
??१८ ऑक्टोबर हवामान अंदाज साठी इथे क्लिक करा??
तर शेतकरी मित्रांनो होता दिनांक 15 ऑक्टोबर ते दिनांक 18 ऑक्टोबर पर्यंत जिल्हानिहाय आणि दिवस निहाय सविस्तर हवामान अंदाज तुम्ही आपला अंदाज कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद.