हवामान अंदाज महाराष्ट्र २०२२: राज्यात मान्सूनने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याकडून १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (Monsoon 2022)
मुंबई : राज्यात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला असून उकाड्याने हैराण नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. अशात हवामान खात्याकडून १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून नागरिकांनाही हवामानाच अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान अंदाज महाराष्ट्र 2022
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विशेषत: कोकणात पावसाची तीव्रता अधिक असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सून दाखल होत असतानाच केरळ उत्तर कोकण किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे.
लाईव्ह हवामान अंदाज
hawaman andaz today Monsoon 2022
मुंबईकरांनाही विकेंडसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर १२ जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला असून रायगड सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
दरम्यान, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांमधील काही भागात १३ जूनला पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर १४ जुलैला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. १५ जूनला मात्र पावसाची मोकळीक पाहायला मिळेल मात्र या दिवशी मराठवाड्यातील जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा
हे पण वाचा
१३ जून २०२२ आजचा हवामान अंदाज सांगा?
१३ जूनला कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांमधील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे
१४ जून २०२२ आज कुठे पाऊस होईल?
१४ जुलैला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे. इतर भागात उघडीप राहण्याची शक्यता आहे.
१५ जून २०२२ आजचा पावसाचा अंदाज काय?
१५ जूनला मात्र पावसाची मोकळीक पाहायला मिळेल मात्र या दिवशी मराठवाड्यातील जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हे पण वाचा:
- Monsoon arrival : खुशखबर! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, हवामान विभागाची माहिती
- पंजाब डख नवीन हवामान अंदाज – राज्यात या तारखेपासून पावसाची हजेरी । Panjab Dakh Weather Alert
- Mansoon 2022: मोठी बातमी! मान्सूनची तारीख बदलली; आता ‘या’ दिवशी होणार आगमन । आजचा हवामानाचा अंदाज
- Monsoon 2022: हवामान विभागाचा अंदाज चुकणार? मान्सूनचा खोळंबा; पावसाला विलंब
- आला रे मान्सून आला… ‘या’ तारखेला महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून! । Maharashtra monsoon weather
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 13 जून 2022 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2022 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी इथे क्लिक करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद