नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. परतीचा पाऊस लांबणीवर, तर मान्सूनचा मुक्काम वाढला.
राज्यात पुन्हा या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार. असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
परतीचा पाऊस महाराष्ट्रात कधी येणार?
हवामान खात्याच्या ताज्या माहितीनुसार परतीच्या पावसाला विलंब होईल अशी शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली तरी यामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला असून लवकरच राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.
खालील हवामानाच्या बातम्या पण वाचा:
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
आजचे हवामान काय आहे?
हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईन पुढील चोवीस तासात ते तीव्र होण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा
हवामान उद्या सकाळी
तरी त्याच्या परिणामामुळे राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तन तरी तर पुढील 24 तासांत राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून सर्व भागात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
माहिती स्रोत | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 13 सप्टेंबर 2021 |
संकलन | हवामान अंदाज महाराष्ट्र २०२१ |
मित्रांनो दररोज असाच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटला जास्तीत जास्त शेअर करा.