नमस्कार मोठ्या प्रतिक्षेनंतर राज्यात आज होणार पावसाचे आगमन. हवामान अभ्यासक पंजाबराव यांचा अंदाज पाहुयात सविस्तर बातमी.
अनुक्रमणिका
Toggleपंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Weather Update
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बऱ्याच दिवसापासून लांबलेला पाऊस अखेर राज्यात परत नारायण खाता अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव तर त्यांनी व्यक्त केला आहे. तर सोळा तारखेपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होणार असून 16 ते 24 ऑगस्ट दरम्यान काही भागात मुसळधार तसेच कोठे रिमझिम तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला आहे.
हे पण वाचा –
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
16 ते 24 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा
तसेच या दरम्यान राज्यातील चांगल्या पावसाची शक्यता असून या कालावधीत धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पंजाबराव तर त्यांनी व्यक्तीने मित्रांनो अशीच माहिती मिळवण्यासाठी आपले नोटिफिकेशन सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.