पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Weather Report Maharashtra | आजचे हवामान - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Weather Report Maharashtra | आजचे हवामान

पंजाब डख पाटील (Punjab Dakh Patil) यांचा दिनांक 12 जुलै पासून 22 जुलै पर्यन्तचा महाराष्ट्र हवामान अंदाज (Weather Report) पाहण्यासाठी व तुमच्या जिल्ह्याचा आजचे हवामान महाराष्ट्र live आणि उद्याचा हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी ही पोस्ट पूर्ण वाचा.

पंजाब डख पाटील आपल्या हवामान अंदाजमध्ये सांगतात की दिनांक 12 जुलै 2021 ते 22 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत पाणीच पाणी होणार.

उत्तर महाराष्ट्रात 13 ते  17 जुलै दरम्याण दररोज भाग बदलत धो-धो सर्वदूर पाउस  पडणार. (पंजाब डख हवामान अंदाज)

मी पून्हा येणार? । आजचे हवामान महाराष्ट्र live

18 ते 22 जुलै राज्यात मुसळधार पाउस पडणार.

हे पण वाचा -   Monsoon 2021: 11 ऑक्टोबर ला इतक्या जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा ⛈️ पंजाब डख यांचा हवामान अंदाज

पंजाब डख हवामान अंदाज

राज्यात 11 जुलै पासून  12,13,14,15,16,17 काही भागात मुसळधार तर काही ठिकाणी वाहूनी तर कुठे अतिवृष्टी तर कुठे ढगफुटी तर कुठे रिमझिम पाउस 18 तारखे पर्यंत दररोज भाग बदलत पडणार आहे . या पावसावर सर्व शेतकऱ्यांची  राहीलेली पेरणी होइल . दर वर्षी जुलै महिण्यात पाउस कमी असतो पण यावर्षी जास्त पाउस होइल . हा पाउस जास्त पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्तक रहावे व स्वतःची पाळीव प्राण्याची काळजी घ्यावी.

या भागात पाऊस पडेल

  1. पूर्वविदर्भ
  2. मराठवाडा
  3. पश्चिम विदर्भ
  4. दक्षिण महाराष्ट्र
  5. पश्चिम महाराष्ट्र
  6. उत्तर महाराष्ट्र
  7. कोकण किनारपट्टी

या सर्व विभागा मध्ये दररोज भाग बदलत पाउस पडेल . व राहीलेली पेरणी होइल.

हे पण वाचा :

हे पण वाचा -   मान्सून २०२२ । ११ जुलै संपूर्ण भारतासाठी मान्सूनचा हवामान अंदाज । Monsoon Updates Maharashtra
नावपंजाब डख पाटील
विभागपंजाब डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक12 जुलै 2021
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2021
पंजाब डंख

आनंदाची बातमी – 18 ते 22 दरम्याण राज्यात धो-धो पाउस होणार.

नोट – वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे.

नोट – शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.

तर शेतकरी मित्रांनो होता Punjab Dakh यांनी दिलेला 12 ते 22 तारखेपर्यंत दहा दिवसाचा संपूर्ण महाराष्ट्रासाठी चा Havaman Andaj.

यामध्ये जर तुम्हाला अजून तुमच्या कोणत्या जिल्ह्यासाठी हवामान अंदाज हवा असेल तर आम्हाला कमेंट मध्ये अवश्य सांगा त्याचबरोबर ही जर तुम्हाला पंजाब डख हवामान अंदाज माहिती महत्त्वपूर्ण वाटले असेल, तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून याचा त्यांना सुद्धा फायदा होईल.

हे पण वाचा -   Weather Update: राज्यात पुढचे चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, हवामान अंदाज

तर भेटू या अशाच एका नवीन माहितीपूर्ण पोस्ट सोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपल्या वेबसाईटवर सुद्धा नोटिफिकेशन ओन करून ठेवायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी हवामानाचा अंदाज मिळेल तुमच्या मोबाईलवर धन्यवाद

शेअर नक्की करा:

3 thoughts on “पंजाब डख हवामान अंदाज : Punjab Dakh Weather Report Maharashtra | आजचे हवामान”

  1. नंदुरबार जिल्ह्यात चांगला पाऊस आहे का सर

  2. अहमदनगर जिल्यात दिनांक १४/०७/21 चा आंदाज सांगा

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj