नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत आज आपण पाहणार आहोत आजचा हवामानाचा अंदाज तसेच येत्या चार दिवसांचा संपूर्ण महाराष्ट्राचा पावसाचा अंदाज
अनुक्रमणिका
Toggleआजचा हवामान अंदाज
राज्यात गेल्या काही दिवासांपासून पावसाने उसंत घेतली होती. आता राज्यात उद्यापासून चार दिवस पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
के.एस. होसाळीकर ट्विटर हवामान अंदाज
हवामान अंदाज आजचा
मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २९ ऑगस्टला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे पण वाचा
हे पण वाचा –
- मोठी बातमी ! ऐन हिवाळ्यात ‘या’ भागात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार, हवामान खात्याची चेतावणी
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
आजचे हवामान काय आहे?
पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे.
त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडय़ातही अचानक वाढ झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.
ही माहिती व्हिडिओ स्वरूपात पहा
तर मित्रांनो आजचा हवामान अंदाज पुढील चार दिवसाच्या हवामान अंदाजा बद्दल ची ही बातमी जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करून कृषी पत्रकारितेला पाठिंबा दर्शव आणि दररोज अशाच बातम्यांसाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन आवश्यक सुरू करा