IMD LIVE Havaman Andaj Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज महाराष्ट्र या वेबसाईटवर आपले स्वागत आहे. दिनांक 15 एप्रिल ते दिनांक 18 एप्रिल 2024 या चार दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये आणि विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा काय अंदाज आहे याबद्दल सविस्तर माहितीसाठी हा लेख पूर्ण वाचा.
अनुक्रमणिका
Toggleआज पाऊस पडणार आहे का? IMD LIVE Havaman Andaj Today
शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात आपल्याला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस हा बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाला. राज्यातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात गारपिटीने सुद्धा शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
येत्या 48 तासात हवामान अंदाज
तर याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने दिनांक 15 ते दिनांक 18 तारखेपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये येलो अलर्ट जारी केलेला आहे त्याबद्दल सविस्तरपणे आपण पाहणार आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओ पूर्ण पाहू शकता.
15 एप्रिल 2024 आजचा हवामान अंदाज
हवामान अंदाज पुणे वेधशाळा आज – दिनांक 15 एप्रिल रोजी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही आहे. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भाग ढगाळ वातावर आपल्याला पाहायला मिळेल.
उद्या पाऊस आहे का? धाराशिव सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्ये मेघा गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज असून उर्वरित महाराष्ट्रामध्ये कोकण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश या सर्वच विभागात पावसाची उघडीप राहील.
16 एप्रिल 2024 उद्याचे हवामान अंदाज
हवामान उद्या पाऊस वेळ टेबल – दिनांक 16 एप्रिल 2024 रोजी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव सोलापूर सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने येल्लो अलर्ट चा इशारा दिलेला आहे. सोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाड्यांचे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मेघा कर्जाची शक्यता असून ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सांगली सोलापूर धाराशिव या तीन जिल्ह्यांना हवामान विभागाचा येल्लो लट असून मराठवाड्यातील बीड तसेच महाराष्ट्रात पुणे सांगली नगर सातारा आणि लातूर धाराशिव नांदेड हिंगोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये विजा चमकण्याची शक्यता राहील.
17 एप्रिल 2024 तीन दिवसाचा हवामान अंदाज
हवामान अंदाज मराठवाडा आज live – 16 एप्रिल 2024 प्रमाणे 17 तारखेला सुद्धा राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची उघडी राहणार असून हॅलो हा धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांसाठी कायम राहणार आहे.
हे पण वाचा
मात्र उर्वरित महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होऊन फक्त हिंगोली नांदेड आणि सांगली या जिल्ह्यांमध्येच विजांचा कडकडाट आणि मेघगर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे.
18 एप्रिल 2024 पुढील चार दिवसांचा हवामान अंदाज महाराष्ट्र
18 एप्रिल पासून राज्यातील पावसाचा जोर हा पूर्णपणे कमी होणार असून राज्यात पुन्हा एकदा उष्णता वाढण्याचे संकेत वर्तवण्यात येत आहे. तापमानात झालेल्या अधिक वाढीमुळे शेतकऱ्यांना तसेच सर्व जनतेला उष्माघाताचा त्रास हा होऊ शकतो त्यासाठी विशिष्ट काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे सोबतच शेतकऱ्यांनी शेतीत कामेही सकाळी लवकर व सायंकाळी उशिरा करण्याचे आवाहन सुद्धा आपल्यातर्फे करण्यात येत आहे.
तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे पुढील चार दिवस राज्यातील हवामानाचा आढावा आपण घेतला आहे यामध्ये तुमचा जिल्हा कोणता हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि दररोज अशाच प्रकारे हवामानाचा अंदाज तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हायला विसरू नका त्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता किंवा तुम्हाला या वेबसाईटच्या कोपऱ्यात जे बटन दिसत आहे त्या बटनवर टच करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
आमच्याशी कनेक्ट करा IMD LIVE Havaman Andaj Today
१५,१६,१७ आणि १८ एप्रिल ला ☔ ⛈️ इथे अवकाळी पावसाचा इशारा व येलो अलर्ट | IMD LIVE Havaman Andaj Today पुढील 4 दिवस महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना येलो अलर्ट 😮 15, 16, 17 व 18 एप्रिल हवामान अंदाज | इथे अतिमूसळधार पाऊस ⛈️ हवामान विभागाचा इशारा
- 🌱 @AmhiKastkar ला सबस्क्राईब करा 👇
- 👉 https://youtube.com/AmhiKastkar
- 🌱 @HavamanAndaj चॅनल सबस्क्राईब करा👇
- 👉 https://youtube.com/HavamanAndaj
- 🌱 तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पाहण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या 👇
- 👉 https://havamanandaj.in/
- 🌱 WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या 👇
- 👉 https://havamanandaj.in/join
एक नम्र विनंती, माहिती आवडल्यास विडिओ नक्की शेयर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा. 🙏🙏 खूप खूप धन्यवाद.
नाव | दि. 15, 16, 17, 18 एप्रिल 2024 हवामान अंदाज |
---|---|
विभाग | हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 |
गाव | भारतीय हवामान शास्त्र विभाग पुणे व आयएमडी दिल्ली |
दिनांक | 15 एप्रिल 2024 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2024 |