Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत आजचे हवामान आणि येत्या 24 तासाचा. संपूर्ण महाराष्ट्रातील तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज. 7 ऑक्टोबर 2021 हवामान अंदाज (7 October Weather Forecast)सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.
पंजाब डख हवामान अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये गेल्या 24 तासात मध्ये परतीच्या पावसाच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि मागील चोवीस तासापासून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. तर हवामान अभ्यासक पंजाब डख यांच्यामार्फत वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये दिनांक 9 तारखेला परतीच्या मान्सूनचा पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
आज आपण पाहणार आहोत पंजाब डख (Punjab Dakh Patil Weather Forecast) यांनी वर्तवलेले 7 ऑक्टोबर 21 चा हवामान अंदाज. राज्यामध्ये येत्या 24 तासात कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.
वाचक मित्रहो तुम्हाला जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर खाली दिलेला व्हिडीओ न चुकता पूर्ण पहा
हे पण वाचा
हे पण वाचा-
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
| नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 7 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








