Weather Alert: नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील, ही परिस्थिती गुरुवारपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत कायम राहील तर एक ऑक्टोबरपासून हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतर नैऋत्य मान्सूनचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.
अनुक्रमणिका
Toggleआजचे हवामान अंदाज 2021 live
तर महाराष्ट्राच्या उत्तर भागात 1004 हेप्टापास्कल तर दक्षिण भागावर 1006 हेप्टापास्कल इतका हवेचा दाब 30 सप्टेंबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. तर बंगालच्या उपसागराच्या उत्तर मध्य भागात सध्या चक्री वादळ घोंगावत असून या प्रणाली सध्या अनेक राज्यात ढगाळ जोरदार पाऊस सुरू आहे.
हवामान उद्या सकाळी कसे राहील?
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील. ही परिस्थिती 30 सप्टेंबर पर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे. तर एक तारखेपासून हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतर ते मान्सूनचा जोर कमी होईल.
आजचे हवामान काय आहे?
तर पुढील दोन दिवसात रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, पुणे व नगर या जिल्ह्यात आज आणि उद्या 30 ते 40 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे.
हे पण वाचा
इतर हवामान अंदाज वाचा :
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून थंडीची तीव्रता वाढणार, 15 डिसेंबर नंतर पुन्हा पावसाची शक्यता!
- पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज ! ‘या’ भागात पावसाची शक्यता, तुमच्याकडे कसे राहणार हवामान? वाचा…
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
तर उर्वरित सर्व जिल्ह्यात दहा ते वीस मिलिमीटर पावसाची शक्यता असून, वाऱ्याची दिशा व वाऱ्याचा वेग सामान्य राहील आकाश पूर्णतः ढगाळ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केली आहे.
नाव | डॉ. रामचंद्र साबळे हवामान अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai |
दिनांक | 27 सप्टेंबर 2021 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा आणि हि माहिती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद