Maharashtra weather update : राज्याला आजही अवकाळी पाऊस बरसणार आहे. गुरुवारी मराठवाडा, पुणे आणि अहहमदनगर, परभणी या ठिकाणी पावसाने शेती पिकांचे नुकसान झाले होते. दरम्यान, आज देखील वादळी पाऊस होणार असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
openweathermap : दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये उद्या शनिवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे राज्यातील आद्रता कमी होणार आहे. व कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात दुपार नंतर काही ठिकाणी मेगर्जना व विजांच्या कडकडात सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
weather 20 days at my location
त्यामुळे दोन दिवस येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच आज महाराष्ट्रामध्ये पुणे अहमदनगर व नाशिक आणि मराठवाड्यामध्ये परभणी लातूर व हिंगोली मध्ये काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
imd satellite
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सर्व विभागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अवकाळी पावसानं राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालं आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई आणि पुणे यांच्याकडून पुढील काही दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे आहे. भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
weather tomorrow hourly
पुढील दोन दिवस परभणी, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक, ठाणे, पुणे, सातारा, नांदेड, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. घराबाहेर पडताना खबरदारी घ्या, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हे पण वाचा
राज्याच्या गुरुवारी विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. या अवकाळी पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज अशा प्रकारे आहे. चार मे ते सात मे आकाश मुख्यत निरभ्र राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच मेघ गर्जना, वीजांचा कडकडाट व हलक्या किंवा अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. ८ मे रोजी आकाश मुख्यत: दुपारी किंवा संध्याकाळी आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. ९ मे व १० मेला आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे.
आजचा हवामानाचा अंदाज
नाव | हवामान अंदाज महाराष्ट्र राज्य |
---|---|
विभाग | भारतीय हवामान शास्त्र विभाग |
पत्ता | हवामान विभाग – IMD |
दिनांक | 05 मे 2023 |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज Whatsapp Group
मित्रांनो दररोज जिल्हानिहाय हवामान अंदाज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर पंजाब डख हवामान अंदाज व हवामान विभागाचे अपडेट निशुल्क मिळवण्यासाठी