हवामान अंदाज – दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने संपूर्ण दक्षिण भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra Rains) देखील गेल्या 24 तासात कोकण (Konkan) आणि गोव्यात (Goa) अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.
अनुक्रमणिका
Toggleआजचे हवामान काय आहे?
तसेच मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात देखील पवसाच्या (Maharashtra Rains) सरी कोसळल्या. हवामान विभागाने (IMD) दक्षिण कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy rain) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
दक्षिणपूर्व अरबी समुद्र व लक्ष्यद्वीपजवळ कमी दाबाच्या क्षेत्राचा विस्तार महाराष्ट्राच्या किनारपट्टी पर्यंत (Maharashtra Coast) आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.5) दक्षिण कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान उद्या सकाळी
कोकणात रविवारपर्यंत (दि.7) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune), सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यात रविवारी (दि.7) मेघगर्जनेसाह तुरळक ठिकाणी पावसाची (Maharashtra Rains) शक्यता आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यात 5 आणि 6 तारखेला पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
लाईव्ह हवामान अंदाज
मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात उद्या मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होऊन पाऊस (Maharashtra Rains) पडेल.
दुसरीकडे पुण्यात आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
परंतु हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे.
हे पण वाचा
पंजाब डख हवामान अंदाज
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD Mumbai व IMD New Delhi |
दिनांक | 5 नोव्हेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी व पंजाब डख हवामान अंदाज whatsapp group साठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!
Web Title: Maharashtra Rains | Rain showers in the state on Diwali Padwa, the weather department gave warning