Punjab Dakh Weather: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो राज्यांमध्ये दिनांक 11 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर पर्यंत बर्याच भागात पाऊस विश्रांती घेण्याच्या मार्गावर आहे आणि याच पार्श्वभूमीवर पंजाब डख (Panjab Dakh) यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार राज्यात पुढील आठवड्यात कसा वातावरण राहील याबद्दल अधिक माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा आणि खाली दिलेला व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका.
पंजाब डख – 16 ऑकटोबर पर्यंत सोयाबिन व कापूस वेचनी करून घ्यावी!
शेतकर्यांनी आपले आलेले सोयाबिन 10 ऑक्टोबर ते 16 ऑक्टोबर या दरम्याण काढूण घ्यावी 17 ऑक्टोबर ला बंगालखाडी मध्ये लो प्रेशर तयार होत आहे त्याचे चक्रीवादळात रूपांतर होउन ते महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहेच त्यामुळे 17 ला पाउस पडणार आहे शेतकर्या नी कापूस वेचनी करूण घ्यावी सोयाबीन काढावे व द्राक्ष बागायतदार यांनी धुई धुके दररोज राहील याची काळजी घ्यावी .
?️ सर्तक रहावे -राज्यात 8,9,10 ऑक्टोबर या तारखेत भाग बदलत तिन दिवस जोरदार पाउस आहे,
- जसी उघाड भेटेल तसे सोयाबिन काढूण झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी.
- राज्यात दररोज धुई, धुके, धुराई , येइल व थंडी जाणवेल द्राक्ष बागायतदार यांनी काळजी घ्यावी
- राज्यात 11 ते 16 आक्टोबर थंडी व सुर्यदर्शन दररोज आहे कापूस व सोयाबिन तयार करावे.
- आता वरुण राजा ची बॅटींग सातारा, सोलापूर, कोल्हापूर सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी पुणे या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.
- शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
हे वाचलंत का?
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
पंजाब डख हवामान अंदाज – Panjab Dakh Havaman Andaj
| नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 8 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!
हे पण वाचा








