पंजाबराव डख हवामान अंदाज – पुढील 15 दिवसाचा हवामानाचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.15-30 आँगष्ट राज्यात कसा पाऊस पडेल याबाबत सविस्तर माहिती आपण या लेखातून जानून घेनार आहोत….
राज्यात आजपासुनच (15 आँगष्ट) पावसाला सुरुवात होईल,उद्या 16 आँगष्टपासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात होईल असा अंदाज पंजाब डख यांनी दिला आहे.17,18,19 आँगष्ट पावसाचा जोर वाढतंच जाईल,आगदी 30 आँगष्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस होनार आहे – पंजाबराव डख
राज्यात 15-30 ऑगस्ट दरम्यान होणारा पाऊस पिकांसाठी जिवनसंजीवनीच ठरनार आहे. मराठवाड्यासह राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत होते,पिकंही सुकून गेली होती यातच आता पावसाला सुरूवात होनार आसल्याने शेतकऱ्यांसाठी हि आनंदाचीच बातमी म्हनावी लागेल…
कोनत्या भागात (जिल्ह्यात) होणार जास्त पाऊस…पंजाबराव डख हवामान अंदाज
16 आँगष्टला पुर्व विदर्भातून या पावसाला सुरुवात होनार आहे,17 पासून संपूर्ण विदर्भ तर 18,19 पर्यंत मराठवाड्यात पाऊस हजेरी लावनार आहे.त्यानंतर तसाच उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र कोकणात पाऊस जोर धरनार आहे.30 आँगष्टपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस होनार आहे.
हे पण वाचा
पंजाबराव डख हवामान अंदाज – शेतकऱ्यांनो पावसाळा आनखी 2.5 महिने शिल्लक राहीलेला आहे, यंदा दुष्काळ पडनार नाही. कमी दिवसात जास्त पाऊस पडनार आहे त्यामुळे चिंता करन्याची गरज नाही. यंदाही भरपूर पाऊस पडनार आहे, सगळी तळे धरनं भरून निघनार आहेत….
अचानक वातावरणात बदल झाल्यास मँसेजद्वारे कळवन्यात येईल…धन्यवाद