Weather Update– राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील ३ ते ४ दिवस हवामान विभागाने जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे,तर हवामान (Weather)विभागाने दिलेल्या आनंदाजानुसार राज्यतील कोकण भागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पाऊस पडणार आहे, तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहिती नुसार मध्य महाराष्ट्रातीही मुसळधार पावाची शक्यता आहे. राज्यात मागील महिन्यात अनेक जिल्ह्यांमध्ये चांगलंच पाऊस पडला आहे.
तर हवामान (Weather) विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील ३ ते ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रत जोरदार पावसाची शक्यता आहे, तर या मध्ये राज्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान(Weather) विभागाने वर्तविली आहे. तर शुक्रवार रोजी राज्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महत्वाचं म्हणजे राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत. पुढील तीन ते चार दिवसांत राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आज (ता. १०) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
वायव्य भारतात थंडी वाढू लागली असून, राजस्थानच्या चुरू येथे गुरुवारी (ता. ९) देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात मात्र कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागांत होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. कोकणात कमाल तापमानाचा पारा वाढला असून, सांताक्रूझ, अलिबाग, रत्नागिरी येथे तापमान ३३ अंशांच्या पुढे आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी ३४.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. महाबळेश्वर येथे नीचांकी १४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २८.७ (१६.२), नगर २९.४ (१८.३), जळगाव – (१७.४), कोल्हापूर २८.६ (१९.५), महाबळेश्वर २३.३(१४.८), मालेगाव २६.६ (१७.८), नाशिक २७.६ (१५.८), निफाड २७.५ (१५.०), सांगली २९.६ (१८.९), सातारा २८.६(१७.६), सोलापूर ३१.६ (१८.५), सांताक्रूझ ३३.४ (२२.२), अलिबाग ३४ (२२.४), डहाणू २८.८ (२०.५), रत्नागिरी ३४.९ (२२.६), औरंगाबाद २८.२ (१७.२), नांदेड ३०.४ (१९.६), उस्मानाबाद – (१८.४), परभणी ३०.२ (१८.६), अकोला २९.८ (२०.५), अमरावती २८.४ (१७.९), ब्रह्मपुरी ३३.१ (१८.६), बुलडाणा २८ (१७.२), चंद्रपूर – (१८.४), गडचिरोली २९.६(१८.०), गोंदिया २९.८ (१७.२), नागपूर ३०.२ (१८.५), वर्धा २९.५(१९.८), वाशीम ३० (१५.०), यवतमाळ
३०.५ (२०).
हे पण वाचा
हे पण वाचा –
- NEW आजचे सोयाबिन बाजार भाव 26 सप्टेंबर 2024 Soyabin Bajar bhav
- राज्यात पुढील २ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत धो-धो बरसणार, कसं असेल हवामान?
- Panjabrao Dakh Havaman Andaj | राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार
- Aaj che Havaman (आजचे हवामान): राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ ठिकाणी होणार मुसळधार, IMD कडून यलो अलर्ट
- Maharashtra Weather August 2024 । महाराष्ट्रातील या 6 जिल्ह्यांमध्ये ‘यलो अलर्ट’ ; विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा
नाव | भारतीय हवामान विभाग यांचा अंदाज |
---|---|
विभाग | प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई |
पत्ता | IMD New Delhi |
दिनांक | 11 डिसेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अंदाज मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!