29 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर राज्यात इथे धो धो कोसळणार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज महाराष्ट्र - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

29 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर राज्यात इथे धो धो कोसळणार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज महाराष्ट्र

नमस्कार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार. तर आजपासून या जिल्ह्यात होणार पावसाला सुरुवात. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.

28 ऑगस्ट पर्यंत राज्यात पावसाची उघडीप राहील, तसेच 29 तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. यामुळे आपल्या राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तरी या पावसाचा जवळ जवळ दहा दिवस मुक्काम आहे. तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबरपर्यंत राज्यात पावसाला पोषक वातावरणात एक आणि दोन सप्टेंबर रोजी मुंबईत अतिवृष्टी होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

तर आजपासून सांगली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात पावसाचे आगमन होईल तसेच 29 तारखेपासून ते 10 सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वदूर पाऊस होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

हे पण वाचा -   Weather Update: विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
माहिती स्रोतहवामान अभ्यासक पंजाब डख
पत्तामु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503  (मराठवाडा)
दिनांक29 ऑगस्ट 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

हे पण वाचा:

हे पण वाचा -   पंजाब डख हवामान अंदाज दि.४ ते १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today

मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र.

शेअर नक्की करा:

2 thoughts on “29 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर राज्यात इथे धो धो कोसळणार पाऊस पंजाबराव डख हवामान अंदाज महाराष्ट्र”

  1. छान अंदाज आहे पंजाबराव डख साहेब चा

Comments are closed.

Close Visit Havaman Andaj