मित्रांनो, तुमचं सुद्धा काही वेळेपासून व्हाट्सअप्प चालत नाही आहे का? तर हा तुमच्या मोबाईल किंवा नेटवर्क चा प्रॉब्लेम नाही, तर संपूर्ण जगभरातून आता तक्रारी यायला लागल्या आहेत.
रात्री 9 वाजून 8 मिनिटांपासून बऱ्याच लोकांचं WhatsApp down आहे व स्पबतच फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना सुद्धा अडचणी येतायत.
ही बातमी आताच ब्रेक झालेली आहे. अजून नवीन अपडेट तुम्हाला लवकरच देण्यात येईल.
हे पण वाचा
BajarBhav Today
डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
हे पण वाचा –
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
WhatsApp down | जगभरात व्हाट्सअप्प, फेसबुक आणि इन्स्टाग्राम चे सर्व्हर डाऊन








