Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. राज्यामध्ये एक तारखेपासून आता सुमारे ७ दिवस झालेले आहेत कुठे पाऊस तर कुठे ऊन अशा प्रकारचा पावसाचा वातावरण हे पाहायला मिळत आहे. आणि याच पार्श्वभूमीवर राज्यात परतीचा मान्सून कधी येणार याबद्दल सुद्धा हवामान विभाग आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब यांनी आपापले वेगवेगळे अंदाज दिलेल्या आहे.
पंजाब डख हवामान अंदाज
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यांमध्ये येत्या 24 तासात म्हणजेच ८ तारखेला राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे,. व विदर्भात मात्र आपल्याला पाहायला मिळेल.
आजचे हवामान अंदाज 2021 live
हे पण वाचा-
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
हवामान उद्या सकाळी
कोकण विभागातील मुंबई शहर आणि उपनगर व पालघर जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे तर उर्वरित भागांमध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे आणि विदर्भातील सर्वच भागांमध्ये प्रामुख्याने पूर्व विदर्भ मध्य विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सर्वत्र तुरळक ठिकाणी हलक्या सरी सहा बऱ्याच भागात सूर्यदर्शन पाहायला मिळण्याची संख्या त्या ठिकाणी निर्माण होत आहे
तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासाठी चा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पूर्ण पहा त्या व्हिडिओमध्ये जिल्हा निहाय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
हे पण वाचा
| नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 8 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








