Panjabrao Dakh Havaman Andaj : नमस्कार महाराष्ट्र भर शेतकरी पावसाविना त्रस्त झालेला आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने पेरणी आणि लागवडी सुद्धा लांबणीवर पडल्या आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी हा चिंतेत आहे.
अनुक्रमणिका
Toggleपंजाब हवामान अंदाज 2023
गेल्या महिन्यापासून पाऊस हा सर्व दूर कधीच झालेला नाही. पाच ते दहा किलोमीटरवर पावसाचा वर्षाव बदललेला दिसतो. परंतु अजून बऱ्याच ठिकाणी पहील्या पावसाचा आणि मातीचा गंध सुद्धा काही लोकांना अजून मिळालेला नाही. त्यामुळे पंजाब डख यांनी 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत पावसाचा अंदाज सांगितला आहे. तो पुढील प्रमाणे आपण जाणून घेऊया.
तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज
राज्यात 12 जुलै 2023 पासून उत्तर महाराष्ट्र विदर्भ पूर्वविदर्भ मराठवाडा पावसाला सुरूवात होइल. १२ ते १५ भाग बदलत तुरळक पाऊस पडेल असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. हा पाउस सर्वदूर नसेल. ज्या भागात अद्यापही पाउस पडला नाही त्या भागात चागंला पाउस पडेल .
Panjabrao dakh mobile number
दि.12,13,14,15 जुलै महाराष्ट्र मध्ये दररोज चार दिवसात दररोज वेगवेगळ्या भागात जाउन तुरळक ठिकाणी पाउस हजेरी लावणार आहे. 12 जुलै ते 15 जुलै दरम्याण पाउस आहे . पण तो सर्वदूर नाही . विखुरलेल्या स्वरूपाचा असल्यामुळे सारखा पडणार नाही . जिथे चांगला पाउस झाला तिथे पेरण्या झाल्या काही भागात पाउस नाही तिथे पेरण्या राहील्या आहेत तरी पण 15 जुलै पर्यंत राज्यात पाउस पडल व पेरण्या मार्गी लागतील.
हे पण वाचा
१९ जुलै नतंर परत राज्यात चागल्या स्वरूपाचा पाउस वाढणार आहे. शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ, ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.
panjabrao dakh weather today
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 12 जुलै 2023 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2023 |
पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद