× WhatsApp Icon

शासकीय माहिती आणि योजना WhatsApp ग्रुप⚡जॉईन करा!

जॉईन करा
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग

मान्सून अपडेट २०२१ व हवामान अंदाज महाराष्ट्र बद्दलच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरे

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या पोस्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या मान्सून आणि हवामान अंदाजाच्या बद्दल असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे.

त्याचबरोबर महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळ कुठे धडकणार आणि सरासरी यावर्षी पाऊस कसा असेल या बद्दल सर्व अपडेट साठी हि पोस्ट पूर्ण वाचा.1.यंदा पाऊस कसा राहील?

देशभरात यंदा सर्वसाधारण मॉन्सून आणि सरासरी १०२ टक्के पाऊसमान असणार, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे.2.महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

Responsive Weather Iframe
तुमच्या भागाचा लाईव्ह हवामान अंदाज

दि.०८ जून २०२० ला मान्सून महाराष्ट्रात येईल अशी घोषणा भारतीय हवामान विभागाने दिली आहे.3.निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात कुठे धडकणार?

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर,बदलापूर आणि अंबरनाथ या क्षेत्रांचा या पट्ट्यात समावेश आहे4.संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज कुठे पाहावा?

युटूबवर आम्ही कास्तकार चॅनल आणि havamanandaj.in वेबसाईट5.शेतीविषयक माहिती कुठे मिळेल?

दररोज शेतीविषयक बातम्या व माहितीसाठी आत्ताच भेट द्या आम्ही कास्तकार वेबसाईट ला.

शेतकरी मित्रांनो पोस्ट आवडल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या व्हॉट्सॲप आणि फेसबुक ग्रुप मध्ये व शेअर करा आणि युट्युब ला आपले चैनल आम्ही कास्तकार यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा.

या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न किंवा तुम्हाला कोणत्या गावाचा हवामान अंदाज हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn
Follow us

---Advertisement---

LATEST Post

Close Visit Havaman Andaj

WhatsApp Icon Telegram Icon