अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल | आजचा हवामान अंदाज Monsoon 2021

राज्यात गेल्या 4 दिवसांपूर्वी हजेरी लावलेला मान्सून आज अखेर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात दाखल झाला आहे.

Havaman Andaj Today IMG 20210610 132343
Monsoon coverd whole maharashtra

आज व येत्या 48 तासात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम व मध्य महाराष्ट्र, खान्देश तसेच कोकण विभागात मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे.

मॉन्सून महाराष्ट्रात दाखल

अधिक माहितीसाठी तुम्ही खालील व्हिडिओ पाहू शकता ज्यात पुढील 4 दिवसांचा अंदाज दिला आहे.

हवामान अंदाज दि.10,11,12 जून 2021

त्याचप्रमाणे आज दिवसभरात कुठे कुठे पावसाची शक्यता आहे, हे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ बघा.

आजचा हवामानाचा अंदाज

शेतकरी मित्रांनो, अश्याच नवनवीन अपडेट्स साठी ही माहिती शेयर नक्की करा व नोटिफिकेशन सुरू करायला विसरू नका.

हे पण वाचा :

धन्यवाद.

Close Visit Havaman Andaj

Scroll to Top