या तारखेपासून मान्सून सक्रिय होऊन सर्वदूर पाऊस होणार - रामचंद्र साबळे हवामान अंदाज - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

या तारखेपासून मान्सून सक्रिय होऊन सर्वदूर पाऊस होणार – रामचंद्र साबळे हवामान अंदाज

Ramchandra Sabale Havaman Andaj

नमस्कार पावसासाठी पोषक वातावरण. तर या तारखेला मान्सून सक्रिय होऊन राज्यात बरसणार सर्वदूर पाऊस. रामचंद्र साबळे यांनी दिली माहिती. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.

हवामान अंदाजआजचे हवामान महाराष्ट्र live

बर्‍याच दिवसांच्या विश्रांती नंतर राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून, लवकरच राज्यात पावसाचे पुनरागमन होणार असून, 8 ते 10 जुलैपासून सर्वदूर पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केले आहे.

Weather Forecast Maharashtra

तर 20 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी करता येईल तर या काळात शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयार राहावे. यात शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीने सोयाबीन, तूर याची पेरणी करावी. तर खरीप ज्वारी आणि बाजरी चे पीक घेणे योग्य राहील.

हे पण वाचा -   Panjabrao Dakh Havaman Andaj: पुढील २ दिवसात या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

हे पण वाचा –

हवामान अंदाज व कृषी सल्ला

पण 15 जुलैनंतर मूग आणि उडीदाचे पीक घेणे योग्य नाही. त्याऐवजी सोयाबीनची पेरणी करणे योग्य राहील, अशी माहिती रामचंद्र साबळे यांनी दिले. खरीपाच्या पेरण्या झालेल्या भागात, दाट पेरणी झाली असेल तेथे विरळणी करावी.

हे पण वाचा -   आजचे हवामान - विदर्भ मराठवाड्यात या तारखेपासून मुसळधार । hawaman Andaz 2021

एक महिन्याचे पीक झाले असेल, तिथे एक कोळपणी खुरपणी करावी असा कृषी सल्ला रामचंद्र साबळे यांनी दिला.

तर राज्याच्या काही भागात आज पावसाला सुरुवात होणार असून, विदर्भ व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मित्रांनो हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj