Monsoon 2021: या तारखेला संपूर्ण महाराष्ट्र झोडपून काढणार ⛈️ परतीचा मान्सून, पंजाब डख हवामान अंदाज.
राज्यात परतीचा मान्सून कधी येणार या प्रश्नाचे उत्तर नक्की सर्व शेतकरी शोधत असतील आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत असलेल्या अनेक गाजत असलेले अचूक हवामान अंदाज देणारे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी परतीचा मान्सून बद्दल चा एक महत्त्वाचा अंदाज सांगितलेला आहे.
पंजाब डंख हवामान अंदाज – Punjab dakh weather forecast
त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार त्याचे मुसळधार पाऊस पडेल विदर्भ मराठवाड्यात आणि इतर सर्व विभागात कसा राहील वातावरण याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिलेली आहे.
तर शेतकरी मित्रांनो दिनांक 2 ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर पर्यंतचा पंजाब डख यांनी दिलेला हवामान अंदाज सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पूर्ण पहा.
हे पण वाचा
Panjab dakh Live Video
हे वाचलंत का?
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
| नाव | पंजाब डख हवामान अंदाज (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 2 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








