Weather Alert : हवामान अभ्यासक पंजाब डख नवीन हवामान अंदाज ⛈️ 2 ऑक्टोबर हवामान अंदाज. या 21 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार का? जाणून घ्या
शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे पावसाने विश्रांती घेतलेली आहे आणि आज दिवसभरात अगदी तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाने हजेरी लावली.
त्याच पार्श्वभूमीवर येत्या 24 तासात म्हणजेच दिनांक दोन ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा प्रांतात बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होईल अशी शक्यता हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवली होती.
तर दिनांक 2 ऑक्टोबरला तुमच्या जिल्ह्यात पाऊस होईल किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या पंजाब डख (Panjab dakh) हवामान अंदाज व्हिडिओ पूर्ण बघा.
2 October IMD Weather Alert
हवामान अभ्यासक पंजाब डोक यांचा हा महत्वपूर्ण व्हिडीओ इतर शेतकऱ्यांना शेअर करून त्यांना सुद्धा पिकांचे नियोजन करण्यास मदत करा.
हे पण वाचा
हे पण वाचा –
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
| नाव | पंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 2 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








