हवामान अंदाज महाराष्ट्र: हवामान अभ्यासक पंजाब डख यांची खास मुलाखत ABP माझा वर अविरत सेवा देणारे पत्रकार राहुल कुलकर्णी साहेब यांनी घेतली. (Panjab Dakh Interview Live) या मुलाखतीत पंजाब डंख यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची पंजाब डंख साहेबांनी सुद्धा सडेतोड उत्तरे दिली आहे. हि खास मुलाखत लाईव्ह पाहण्यासाठी खालील असलेल्या व्हिडिओ ला टच करा.
Panjab Dakh Interview Live ???
इतर अंदाज पहा
- Weather Alert | विदर्भात आजपासून पुढील २ दिवस वादळी पावसासह गारपीटीचा अंदाज, या जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा
- Weather Update: विदर्भावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
- El Nino: शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! एल निनोचा प्रभाव कमी होणार; यंदा देशात सरासरी 94 टक्के पावसाची शक्यता
- पंजाबराव म्हणतात…२,३,४,५ मार्च ला इथे होणार अवकाळी पाऊस ⛈️ | Panjabrao dakh LIVE 🛑 Havaman Andaj Today
- Weather Update | आज पाऊस पडणार आहे का ? पहा येत्या 48 तासात हवामान अंदाज
नाव | पंजाब डख (Panjab Dakh Patil Interview by Rahul Kulkarni) |
---|---|
विभाग | पंजाबराव डख पाटील मुलाखत |
गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
दिनांक | 5 नोव्हेंबर 2021 |
फेसबुक | दररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा |
हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा | |
संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!