पंजाब डख नवीन हवामान अंदाज - राज्यात या तारखेपासून पावसाची हजेरी । Panjab Dakh Weather Alert - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

पंजाब डख नवीन हवामान अंदाज – राज्यात या तारखेपासून पावसाची हजेरी । Panjab Dakh Weather Alert

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंजाब डख साहेबांचा नवीन हवामान अंदाज आज आपण जाणून घेणार आहोत. दि.३० मी ते दि. ४ जून पर्यंत राज्यातील कोणकोणत्या भागात पाऊस हजेरी लावेल याबाबत अधीक माहितीसाठी हि बातमी पूर्ण वाचा.

राज्यात दि. 30,31 मे व 1,2,3,4 जून राज्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी असेल ! असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डंख पाटील यांनी वर्तवला आहे.

तर दि.25 मे ते 27 मे दरम्याण पूर्व विदर्भ व मराठवाडा, मुंबई, कोकनपट्टी या भागात तुरळक ठिकाणी पाउस पडेल. ⛈️🌧️त्याचप्रमाणे पावसाळा सुरु होण्यासाठी 13 दिवस राहीले असे वक्तव्य पंजाब डंख यांनी केले आहे.

🟡 माहितीस्तव – राज्यात 30 ,31 मे व 1 जून 2,3,4, दरम्याण . मान्सून पूर्व पावसाचे जोरदार पाउस पडणार आहे हा पाउस मुंबई कोकनपट्टी, नाशिक इगतपुरी सातारा सांगली कोल्हापूर पूणे नगर सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी जालना औरंगाबाद बिड हिंगोली वाशिम यवतमाळ नागपूर अकोला या भागात पावसाचा जोर कायम राहील.

हे पण वाचा -   पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh live | हवामान अंदाज | Hawaman andaj live शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर | Weather Update

राज्यात काही जिल्हात खूप ठिकाणी पाउस जोरदार पाउस पडणार आहे हा अंदाज लक्षात घेउन शेतीचे नियोजन करावे असे आवाहन पंजाब डंख यांनी केला आहे.

🔴 महत्वाचे – शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की, वेळ ,ठिकाण ,बदलते माहीत असावे.

हे पण वाचा –

नावपंजाब डख (Panjab Dakh Patil Weather Forecast)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक28 मे 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022
हे पण वाचा -   Skymate Weather Update | स्कायमेटचा नवीन हवामान अंदाज आला ! ‘या’ 11 राज्यात मुसळधार पाऊस

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj