Panjabrao Dakh: पुढील 10 दिवस इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार, आता "इथे" पावसाची बॅटिंग, ‘या’ तारखेला पावसाची सुरवात - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Panjabrao Dakh: पुढील 10 दिवस इतक्या जिल्ह्यात होणार मुसळधार, आता “इथे” पावसाची बॅटिंग, ‘या’ तारखेला पावसाची सुरवात

Panjabrao Dakh: राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विदर्भ आणि घाटमाथा परिसर सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाची (Rain) उघडीप आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून पूर्व विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात आणि महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस (Monsoon) कोसळत आहे.

दरम्यान जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी सारख्या पावसामुळे (Monsoon News) राज्यात विशेषता विदर्भात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे संबंधित भागातील शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता राज्यातील पूरसदृश्य स्थिती हळूहळू मागे ओसरत आहे.

थांबा!
आपल्यासाठी महत्वाची सूचना.

 हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी स्वतः दिलेला व्हिडिओ स्वरूपातील अंदाज या बातमीच्या सर्वात शेवटी दिलेला आहे, तो नक्की पहा

हे पण वाचा -   Panjab Dakh Weather : 11 ते 17 ऑक्टोबर पर्यंतचा हवामान अंदाज!

– Team HavamanAndaj.in

Thanks

मात्र अधूनमधून कोसळत असलेल्या पावसामुळे पीक व्यवस्थापनाच्या कामात शेतकरी बांधवांना अडचणी येत आहेत. यामुळे काही भागातील शेतकरी बांधव पावसाची उघडीप होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज (Panjabrao Dakh Havaman Andaj) आला आहे.

मित्रांनो शेतकरी बांधवांचा पंजाबराव (Panjabrao Dakh) यांच्या हवामान अंदाजावर मोठा गाढा विश्वास आहे. अशा परिस्थितीत आम्ही देखील शेतकरी बांधवांसाठी पंजाबरावांचा सुधारित हवामान अंदाज (Panjab Dakh Weather Report) नेहमीच घेऊन येत असतो.

पंजाबराव यांनी आपल्या सुधारित हवामान अंदाजात वर्तवलेल्या माहितीनुसार, आज 20 ऑगस्ट रोजी राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. 20 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे. मात्र सदर पाऊस हा भाग बदलत कोसळणार असल्याचे पंजाबराव (Panjabrao Dakh News) यांनी स्पष्ट केले आहे.

हे पण वाचा -   🔴 पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh live | हवामान अंदाज | Hawaman andaj live today | Weather Update

23 ऑगस्टनंतर मात्र पावसाची उघडीप राहणार आहे. 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार असून या कालावधीत पावसाची उघडीप सर्वत्र राहणार आहे. यामुळे 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीची कामे तसेच पीक व्यवस्थापनाची कामे करून घ्यावीत असे देखील पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

26 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. पंजाबराव यांच्या मते 27 ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान, राज्यात विशेषतः दक्षिण महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.

दक्षिण महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाड्याचा काही भाग, सांगली, सातारा इत्यादी दक्षिण महाराष्ट्रातील भाग पावसामुळे प्रभावित होणार आहेत. एकंदरीत पूर्व विदर्भात सुरू असलेला पाऊस आता दक्षिण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे.

हे पण वाचा -   🔴 पंजाब डख लाईव्ह | Panjabrao dakh live | हवामान अंदाज | Hawaman andaj live today | Weather Update

Panjabrao Dakh: आला रे आला पंजाबरावांचा हवामान अंदाज आला..! आता दक्षिण महाराष्ट्रात पावसाची बॅटिंग, ‘या’ तारखेला पावसाची सुरवात

नावपंजाब डख (Panjab Dakh Havaman Andaj)
विभागपंजाबराव डख पाटील हवामान अंदाज
गावमु.पो .गुगळी धामणगाव  ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा)
दिनांक21 ऑगस्ट 2022
फेसबुकदररोज हवामान अंदाजासाठी फेसबुक पेज लाईक करा
WhatsAppहवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
संकलनआजचे हवामान महाराष्ट्र 2022

पंजाब डख हवामान अंदाज WhatsApp Group

शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao Dakh Patil Weather Forecast यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद

शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj