नमस्कार या आठवड्यात कसे असेल आजचे हवामान? तर कोणत्या तारखेला पाऊस? व कधीपासून पावसाची उघडीप राहील? या बाबत हवामान अभ्यासक पंजाब डख (Punjab dankh Patil) यांची माहिती. पाहुयात याविषयी सविस्तर बातमी.
Punjab dakh havaman andaj
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे, राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून आज पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. तर आज पासून ते 23 सप्टेंबर पर्यंत दररोज बदलत पाऊस पडणार आहे. असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख (पंजाब डख मोबाईल नंबर) यांनी व्यक्त केला आहे.
आजचे हवामान अंदाज 2021 live
तसेच या दरम्यान पिकांची काढणी केली असेल तर त्याला झाकण्याची तयारी ठेवावी, कारण हे तीन दिवस राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून लवकरच राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे. (Panjabrao dakh patil weather)
हे पण वाचा –
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
27 तारखेपासून परत एकदा पुन्हा पावसाला सुरवात होणार असून 27 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत परत एकदा राज्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख (Panjab Dakh) यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा
| नाव | पंजाब डख पाटील |
|---|---|
| विभाग | पंजाब डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 20 सप्टेंबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासात Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








