पंजाब डख हवामान अंदाज ⛈️ 1 ऑक्टोबरला इथे सूर्यदर्शन तर या भागात मुसळधार पाऊस – शेतकऱ्यांना सूचना
राज्यात गुलाब चक्रीवादळामुळे जोरदार हजेरी लावलेल्या पावसाने आता विश्रांती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसातून आपल्याला येत्या 24 तासात सुद्धा पाहायला मिळत आहे आणि सोबतच काही जिल्ह्यांमध्ये हाच पाऊस मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असेल तर एकंदरीत यावर हवामान अभ्यासक पंजाब यांचा अंदाज आपण पाहणार आहोत.
अधिक माहितीसाठी व घेण्यासाठी १ ऑक्टोबरचा जिल्हानिहाय हवामान अंदाज जाणून खालील व्हिडिओ पूर्ण बघा.
हे पण वाचा-
हे पण वाचा
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
| नाव | पंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 1 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








