Weather Alert: नमस्कार वातावरणात अचानक बदल तर आजपासून होणार राज्यात पावसाला सुरुवात हवामान अभ्यासक पंजाबराव यांची माहिती पाहुयात याविषयी सविस्तर बातमी मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
तर आजपासून होणार राज्यात पावसाला सुरुवात हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांची माहिती. पाहूया याविषयी सविस्तर बातमी.
मागील दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली ती पण आज पासून परतीचा पाऊस सुरू होणार असून हा पाऊस पडेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केलंय.
तर सोलापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, लातूर व कोकण किनारपट्टीला मान्सून जाता जाता जोरदार बरसणार असून तर दसऱ्यापासून थंडीला सुरुवात होईल. तर राज्यात परतीचा शेवटचा पाऊस पडेल पण पाऊस खूप जोरदार नसेल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी व्यक्त केला असून हा पाऊस लवकरच निघून जाईल.
हे पण वाचा
हे वाचलंत का?
- BajarBhav Today
- डाळिंब लागवडीचे महत्त्व आणि महाराष्ट्रातील परिस्थिती
- Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील 24 तास महत्त्वाचे; Heatwave आणि Thunderstorm चा दुहेरी इशारा
- Havaman Andaj Today: राज्यात पावसाचे आगमन; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, गारपीट व वादळी वाऱ्याचा इशारा
- Rain Alert: महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचे संकट; ऑरेंज अलर्ट जारी
| नाव | पंजाब डख पाटील (Panjab Dakh Patil Weather Forecast) |
|---|---|
| विभाग | पंजाबराव डख पाटील हवामान अंदाज |
| गाव | मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा) |
| दिनांक | 3 ऑक्टोबर 2021 |
| संकलन | आजचे हवामान महाराष्ट्र 2021 |
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला अवश्य जॉईन व्हा. धन्यवाद!








