Weather Update: आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार; पावसाचा मुक्काम वाढला - हवामान अंदाज महाराष्ट्र 2024 - शेतकरी सेवार्थ.!
Home अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलढाणा भंडारा यवतमाळ वर्धा वाशीम उस्मानाबाद औरंगाबाद जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली अहमदनगर कोल्हापूर पुणे सांगली सातारा सोलापूर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक ठाणे पालघर मुंबई शहर व उपनगर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग
. .
. .
Trending Now

Weather Update: आज बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार; पावसाचा मुक्काम वाढला

Weather Alert: नमस्कार हवामान अंदाज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत 24 सप्टेंबर साठीचा हवामान अंदाज आणि सोबतच बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची नेमकी स्थिती काय व त्यामुळे आज दिवसभरात कुठे असेल मुसळधार याबद्दल सविस्तर माहिती साठी हा लेख पूर्ण वाचा.

आजचे हवामान अंदाज 2021 live

नमस्कार तर राज्यात पावसाचा जोर कमी होऊन पुन्हा वाढणार पाहुयात याविषयी सविस्तर बातमी. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊन, यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे पण वाचा -   आजचे हवामान महाराष्ट्र : पुढील पाच दिवसात नेमका कुठं पाऊस पडणार?

हे पण वाचा-

तर संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून, पुढील 48 तासात त्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तर आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून आज विदर्भातील बुलढाणा, अमरावती, वर्धा मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

weather-alert-weather-forecast-monsoon-update

हे पण वाचा – हवामान व शेतीविषयक व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

हे पण वाचा -   Weather Alert | पावसाळा नव्हे हा तर हिवसाळा…! आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस, हवामान विभागाचा इशारा

24 सप्टेंबर हवामान अंदाज – इथे होणार मुसळधार

तसेच मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

व्हिडिओ – रात्रीच्या जोरदार पावसामुळे नद्यांना पूर

तर विदर्भातील अकोला, वाशीम, यवतमाळ तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून राज्यातील इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

माहिती स्रोतप्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा वेधशाळा मुंबई
पत्ताIMD Mumbai
दिनांक24 सप्टेंबर 2021
संकलनहवामान अंदाज महाराष्ट्र २०२१

तर मित्रांनो तुम्हाला जर 24 सप्टेंबर हवामान अंदाज हा लेख आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या हवामान अंदाज व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद.

हे पण वाचा -   Weather Alert: कडाक्याच्या थंडीत राज्यात होणार पाऊस, 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा
शेअर नक्की करा:
Close Visit Havaman Andaj